संदेश

शाबुदाणा वडा रेसिपी लेबल वाली पोस्ट दिखाई जा रही हैं

शाबुदाणा वडा रेसिपी

चित्र
शाबुदाणा  वडा रेसिपी साबुदाणा वडा . जबरदस्त असा हा नाश्ता चा प्रकार आहे जवळपास सगळ्यांना आवडणारा असा हा पदार्थ आहे. त्यात आज एकादशीचा दिवस साबुदाणा वडा बनवला आपल्याकडे सगळेजण हे बोलत असतात घरात एकाची एकादशी असते एकाची एकादशी म्हणजे पूर्ण घराची एकादशी असते म्हणजे जो पण पदार्थ बनेल उपवासाचा साबुदाणा खिचडी असो काही ही असो ते पूर्ण घरातले मेंबर खाणार. म्हणजे एकाच्या मागे पूर्ण घराची एकादशी तीही फक्त उपवासाचे पदार्थ खाण्यासाठी, त्यात अजून एक म्हण ची भर घातलेली आहे आपण 'एकादशी दुप्पट खाशी' फराळाच्या पदार्थांचा असच होते खूप चविष्ट आणि छान लागतात आपल्याकडे बऱ्याच छोट्या मोठ्या हॉटेल कॅन्टीनमध्ये साबुदाणा वडा आपल्याला नासत्यात मिळतोच साबुदाणा खिचडी पेक्षाही चविष्ट लागतो,मग तो हेल्थ साठी चांगला आहे किंवा नाही त्याचा विचार येत नाही मग अशा वेळेस आप्पेपात्रात वडाच्या जागेवर आपे ही बनवू शकतो कमी तेलात आप्पे तयार होतात. माझ्या पॉटलक पार्टीत मी बऱ्याच दा साबुदाणा वडा बनवून नेला आहे सगळ्यांना माझ्या हातचा वडा आवडतो आवर्जून मीच करून आणावा असा हट्ट असतो मैत्रिणींचा तो हट्ट पूर्ण करावा लागला. तर न...